(SSC) स्टेनोग्राफर (ग्रेड C & D) परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर
SSC Stenographer ( Grade C & D) Hall Ticket 2021
SSC Stenographer ( Grade C & D) Hall Ticket 2021: (SSC) स्टेनोग्राफर (ग्रेड C & D) परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर झालेले आहेत. स्टेनोग्राफर (ग्रेड C & D) ची परीक्षा 11,12 आणि 15 नोव्हेंबर 2021 च्या दरम्यान घेतली जाणार आहे. आपण आपले प्रवेशपत्र खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून डाउनलोड करू शकता.
How To Download SSC Stenographer ( Grade C & D) Hall Ticket 2021?
- सर्वप्रथम खाली दिलेल्या SSC Stenographer ( Grade C & D) Hall Ticket बटनावर क्लिक करा.
- आपण आपला नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, आणि खाली दिलेला Capcha टाकून Search Now बटनावर क्लिक करा.
- आपले प्रवेशपत्र आपल्यासमोर ओपन होईल.
- आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.