पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचा निकाल जाहीर !!
Results of Pune University's online exams announced !!
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा सध्या चालू आहे. पुणे विद्यापीठाद्वारे परीक्षा झाल्यावर दोन दिवसांनी तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता.

तुमचा निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे तुमचा PRN नंबर असायला हवा. PRN नंबर नसेल तर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकत नाही.
तुमचा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- सर्वप्रथम खाली दिलेल्या “निकाल पहा” या बटनावर क्लिक करा.
- त्यांतर पुणे विद्यापीठाची साईट ओपन होईल.
- दिलेल्या पर्यायामध्ये आपला PRN नंबर टाका.
- त्यानंतर तिथे दिलेल्या captcha तासाचा तसा टाका.
- त्यानंतर Search बटनावर क्लिक करा.
(काही वेळेस साईट लोड वर असते दोन तीन वेळेस प्रयत्न केल्यावर निकाल ओपन होतो)
Important Link,
निकाल पहा
अभ्यासाठी प्रश्नपत्रिका
अभ्यासाठी चांगली पुस्तके
नौकरी शोधा
महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सोसीअल मिडिया वर फॉलो करू शकता. फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.