पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग वेळापत्रक जाहीर !!
Pune University Backlog Exam Time Table 2021
Pune University Backlog Exam Time Table 2021: पुणे विद्यापीठाच्या झालेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्याची लिंक आपल्याला खाली मिळेल. आत्ताच झालेल्या पदवी आणि मास्टर पदवी पदवी च्या झालेल्या परीक्षा च्या विद्यार्थांनी Grievance टाकलेले होते आणि विध्यापिठाने Grievance स्विकारली आहे अस्या विद्यार्थांची परीक्षा घेतली जाणार आहे.
University Name | Savitribai Phule Pune University |
SPUU Exam Name | B.A / B.Com / B.sc / B.B.A / B.E M.E / M.Com / M.Com / M.A PG Deploma |
Exam type | For Grievance Students |
Exam | March/April 2021 |
Official Website | www.unipune.ac.in |
Pune University Backlog/ Grievance Exam Time Table 2021 PDF
महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करा.