NIMCET परीक्षा 20२२ प्रवेशपत्र जाहीर !!
NIMCET Hall Ticket 2022
NIMCET Hall Ticket 2022: NIMCET परीक्षा 20२२ प्रवेशपत्र जाहीर झालेले आहेत. NIMCET ची परीक्षा २० जून २०२२ रोजी घेतली जाणार आहे. प्रवेशपत्र ०२ जून २०२२ रोजी जाहीर झालेली आहेत.
NIMCET 2022 प्रवेशपत्रावर परीक्षा देण्याचे ठिकाण तसेच वेळ दर्शवली जाईल. खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

How to download NIMCET hall ticket 2022?
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. nimcet.in
- त्यानंतर “download admit card” पर्यायावर क्लिक करा.
- त्यांतर आपला User ID आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- त्यांतर आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करा.