MVP पदवी (डिग्री) प्रथम वर्ष 2021-22 प्रवेश सुरु.
MVP FY Online Merit Form
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक अंतर्गत पदवी (डिग्री) प्रथम वर्ष 2021-22 प्रवेश साठी मेरीट अर्ज सुरु झालेले आहेत. इयत्ता बारावी मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ शकता.
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक प्रवेशासंधर्भात वेळापत्रक खालील प्रमाणे,
Admission Important Dates:
फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक | 13 ऑगस्ट 2021 |
फॉर्म दुरुस्तीसाठी वेळ | 14 ऑगस्ट 2021 |
प्रथम गुणवत्ता यादी | 17 ऑगस्ट 2021 |
प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थांना प्रवेश घेण्यासाठी वेळ | 20 ऑगस्ट 2021 |
दुसरी गुणवत्ता यादी | 21 ऑगस्ट 2021 |
दुसरी गुणवत्ता यादीतील विद्यार्थांना प्रवेश घेण्यासाठी वेळ | 25 ऑगस्ट 2021 |
तिसरी गुणवत्ता यादी | 26 ऑगस्ट 2021 |
तिसरी गुणवत्ता यादीतील विद्यार्थांना प्रवेश घेण्यासाठी वेळ | 27 ऑगस्ट 2021 |
Application Important Links:
★ अधिकृत वेबसाईट | www.sronline.mvp.edu.in |
★ अर्ज करण्यसाठी लिंक | www.sronline.mvp.edu.in |
★ जाहीर झालेली जाहिरात | Click Here |
महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करा.