मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये 473 रिक्त जगांकरिता भरती.

Mira Bhayandar Municipal Corporation

Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment 2021

Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment2021:- मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण 473 रिक्त जगांकरिता भरती. मिरा भाईंदरया पदांसाठी तुम्ही थेट मुलाखत देऊ शकता. मुलाखतीची दिनांक 08 मे 2021 आहे.


मिरा भाईंदर महानगरपालिका ची अधिकृत वेबसाईट www.mbmc.gov.in हि आहे. अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात बघावी.


मिरा भाईंदरमहानगरपालिका मध्ये MBBS / 10 वी / 12 वी / आणि इतर कोर्स उत्तीर्ण असणारे किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका कडून जाहीर झालेले Notification आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

महाराष्ट्र सरकारी नौकरी.

Mira Bhayandar Municipal Corporation Bharti 2021
Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment 2021

अर्ज माध्यम: मुलाखत

एकूण पदसंख्या: 473 पदे

भरती: 
मिरा भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayandar Municipal Corporation)

नोकरी करण्याचे ठिकाण: मिरा भाईंदर (ठाणे जिल्हा)

निवड मध्यम:
  • मुलाखत

पद आणि उपलब्ध जागा:

Sr.No. Post’s Name Vacancy Salary
1 वैद्यकीय अधिकारी 10 80000
2 आयुष वैद्यकीय अधिकारी 60 60000
3 प्रसविका 400 25000
4 बायोमेडिकल इंजिनिअर 03 40000
Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment 2021
शैक्षणिक योग्यता:
  • वैद्यकीय अधिकारी : MBBS असावे.
  • आयुष वैद्यकीय अधिकारी : BAMS | BHMS | BUMS असावे.
  • प्रसविका : 10 वी | 12 वी आणि ANM उत्तीर्ण असावे.
  • बायोमेडिकल इंजिनिअर : इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावे.
वय मर्यादा:-

या तारखेप्रमाणे: 2021 रोजी
कमीत कमी: 18 वर्ष
जास्तीत जास्त:- 38 वर्ष

वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज / परीक्षा फीस:

OPEN / OBC / EWS :– फीस नाही.

SC/ST:-फीस नाही.

PwD: फीस नाही.

पात्रता:

 पुरुष / महिला ( सर्व भारतीय नागरिक)

अर्ज कसा करावा?

खाली दिलेल्या Address वर दिल्या वेळेत उपस्तिथ राहावे.

  • वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका , मुख्य कार्यालय भाईंदर
मुलाखतीचे ठिकाण:

वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका , मुख्य कार्यालय भाईंदर

अर्ज भरण्याची शेवटची दिनांक: 08 मे 2021.

अर्ज सुरु होण्याची तारीख: मे 2021

अधिकृत वेबसाईट
जाहीर झालेली जाहिरात
ऑनलाईन अर्ज करा
अभ्यासाठी प्रश्नपत्रिका
अभ्यासाठी चांगली पुस्तके
नौकरी शोधा

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सोसीअल मिडिया वर फॉलो करू शकता. फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment 2021

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group