ई-फॉर्म
महाराष्ट्र सरकारी नौकरी पोर्टल च्या ई-फॉर्म पर्यायामध्ये आपले स्वागत आहे.
ई-फॉर्म सुविधा मधून आपण सर्व नौकरी तसेच पॅनकार्ड, आणि इतर शासकीय फॉर्म भरून घेऊ शकता. आपण हि सर्व कामे आपल्या घरी बसून करू शकता. त्यासाठी खालील सर्व सूचना वाचून घ्या.

- सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या पर्यायांपैकी व्हाटसप किंवा संपर्क फॉर्म द्वारे नोंदणी करा.
- त्यांतर 24 तासाच्या आत महाराष्ट्र सरकारी नौकरी टीम आपल्याशी संपर्क करेल.
- जर आपण पात्र असाल तर आपला फॉर्म पुढील विभागाकडे पाठविण्यात येईल.
- त्यानंतर आपल्याला अर्जासाठी आवश्यक आपली कागदपत्रे आम्हाला पाठवावी लागतील.
- काळजी करू नका आपली सर्व माहिती गोपिनीय ठेवण्यात येईल.
- अर्जाची फीस आपल्याला ऑनलाईन माध्यमातून पे करावी लागेल.
- काळजी करू नका पैसे पाठवताना अडचण आल्यास किंवा जास्त वेळा पाठविले गेल्यास 24 तासामध्ये परत मिळेल.
- अर्ज भरून झाल्यावर आपल्याला प्रिंट PDF स्वरुपात पाठविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पर्यायाद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता.
Office Address
Maharashtra Sarkari Naukri, Vishal Baste,
Gondegaon Road, Shindwad, Dindori, Nashik
Maharashtra Pin – 422205
