बँक नोट मुद्रणालय मध्ये विविध पदांसाठी 135 रिक्त जगांकरिता भरती. | Bank Note Press Recruitment 2021
Bank Note Press Recruitment 2021 For 135 Posts, Now Apply Online @bnpdewas.spmcil.com
Bank Note Press Recruitment 2021
Bank Note Press Recruitment 2021: Now Apply Online 135 Posts.:- बँक नोट मुद्रणालय मध्ये विविध पदांसाठी 135 रिक्त जगांकरिता भरती.
बँक नोट मुद्रणालय भरती साठी Notification आलेले आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 11 जून 2021 आहे. अर्ज भरण्यास सुरुवात 12 में 2021 पासून सुरुवात होत आहे.
बँक नोट मुद्रणालयची अधिकृत वेबसाईट https://bnpdewas.spmcil.com हि आहे. अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात बघावी.
बँक नोट मुद्रणालय मध्ये ITI, BE, B.Tech, B.Sc, IT etc. शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.बँक नोट मुद्रणालय कडून जाहीर झालेले Notification आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पहावी. तसेच अर्ज कसा करावा? याचे मार्गदर्शन खाली दिलेले आहेत.
आपल्या आवडत्या भाषेमध्ये वाचा.
अर्ज माध्यम: ऑनलाईन (online).
एकूण पदसंख्या: 135 पदे सुटलेली आहेत.
भरती:
बँक नोट मुद्रणालयात (Bank Note Press Recruitment 2021)
नोकरी करण्याचे ठिकाण: देवास (Madhya Pradesh) & नोएडा (Uttar Pradesh)
निवड मध्यम:
- परीक्षा ( Exam)
नोकरीचा प्रकार: पूर्ण वेळ [Full Time]
पद आणि उपलब्ध जागा:
Sr.No. | Post’s Name | Vacancy |
---|---|---|
1 | वेलफेयर ऑफिसर | 01 |
2 | सुपरवाइजर | 01 |
3 | सुपरवाइजर (IT) | 01 |
4 | ज्युनियर ऑफीस असिस्टंट | 15 |
5 | ज्युनियर टेक्निशियन | 60 |
6 | ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) | 23 |
7 | ज्युनियर टेक्निशियन (IT) | 15 |
8 | ज्युनियर टेक्निशियन (AC) | 15 |
9 | सेक्रेटरियल असिस्टंट | 01 |
10 | ज्युनियर ऑफीस असिस्टंट | 03 |
Bank Note Press Recruitment 2021
शैक्षणिक योग्यता:
- वेलफेयर ऑफिसर: पदवी किवा डिप्लोमा.
- सुपरवाइजर: प्रथम श्रेणी डिप्लोमा अथवा B.Tech, B.Sc.
- सुपरवाइजर (IT): IT/ डिप्लोमा.
- ज्युनियर ऑफीस असिस्टंट: पदवी आणि Typing कोर्स झालेला असावा.
- ज्युनियर टेक्निशियन: ITI कोर्स झालेला असावा.
- ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग): ITI कोर्स झालेला असावा.
- ज्युनियर टेक्निशियन (IT): ITI कोर्स झालेला असावा.
- ज्युनियर टेक्निशियन (AC): ITI कोर्स झालेला असावा.
- सेक्रेटरियल असिस्टंट: पदवी आणि Typing कोर्स झालेला असावा.
- ज्युनियर ऑफीस असिस्टंट: पदवी आणि Typing कोर्स झालेला असावा.
वेतन:
- वेलफेयर ऑफिसर: RS 29740/ – 103000/-
- सुपरवाइजर: RS 27600/- 95910/-
- सुपरवाइजर (IT): RS 21540/- 77160/-
- ज्युनियर ऑफीस असिस्टंट: RS 18780/ – 67390/-
- ज्युनियर टेक्निशियन: RS 18780/- 67390/-
- ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग): RS 18780/ – 67390/-
- ज्युनियर टेक्निशियन (IT): RS 18780/ – 67390/-
- ज्युनियर टेक्निशियन (AC): RS 18780/ – 67390/-
- सेक्रेटरियल असिस्टंट: RS 23910/- 85570/-
- ज्युनियर ऑफीस असिस्टंट: RS 21540/- 77160/-
वय मर्यादा:-
या तारखेप्रमाणे: 11 जून 2021 रोजी
कमीत कमी: 18 वर्ष
जास्तीत जास्त:- 30 वर्ष
वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
अर्ज / परीक्षा फीस:
OPEN / OBC / EWS :– जाहिरातीमध्ये नाही.
SC/ST:-जाहिरातीमध्ये नाही.
PwD: जाहिरातीमध्ये नाही.
पात्रता:
पुरुष / महिला ( सर्व भारतीय नागरिक)
अर्ज कसा करावा?
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सायबर मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता . किंवा खाली दिलेल्या स्टेप ने स्वताही भरू शकता. अडचण आल्यास आमच्या टिमकडूनही भरून घेऊ शकता. भरून घेण्यासाठी क्लिक करा.
- तुमचा अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज समोर क्लिक करा.
- मुंबई विद्यापीठ भरती चे पोर्टल ओपण होईल.
- दिलेल्या पोर्टल सर्व नियम व अटी वाचून घ्या.
- ओपन झालेल्या पोर्टल वर अर्ज भरा.
- अर्ज झाल्यांतर अर्जाची प्रिंट करा.
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक: 11 जून 2021
जाहिरात जारी होण्याची तारीख: मे 2021
Important Link,
महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सोसीअल मिडिया वर फॉलो करू शकता. फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.