(SSC) मल्टी टास्किंग स्टाफ परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर !!
SSC MTS Hall Ticket 2021
SSC MTS Hall Ticket 2021: (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर झालेले आहेत. TIER I ची परीक्षा 05 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2021 च्या दरम्यान घेतली जाणार आहे. आपण आपले प्रवेशपत्र खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून डाउनलोड करू शकता.
How To Download SSC MTS Hall Ticket 2021?
- सर्वप्रथम खाली दिलेल्या SSC MTS Hall Ticket बटनावर क्लिक करा.
- आपण आपला नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, आणि खाली दिलेला Capcha टाकून Search Now बटनावर क्लिक करा.
- आपले प्रवेशपत्र आपल्यासमोर ओपन होईल.
- आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.