महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावी चा निकाल जाहीर !!
HSC Result 2021 | 12th Result 2021
बारावी चा निकालाची तारीख अखेर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मार्फत जाहीर करण्यात आली. बारावीचा निकाल हा ३ ऑगस्ट २०२१ रोजी दुफारी ४ वाजता ४ वेबसाईट वर जाहीर करण्यात येणार आहे.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी बैठक क्रमांक (Seat No) आणि आईचे नाव टाकून आपण निकाल पाहू शकता. ज्या विद्यार्थांना त्यांचा बैठक क्रमांक माहित नाही असे विद्यार्थी त्यांचा बैठक क्रमांक ऑनलाईन पद्धतीने शोधू शकता.
Class | HSC (12th) |
Result Date | 3rd August 2021 |
Result Time | 04:00 PM |
Board | Maharashtra State Board of Secondary and Higher Education, Pune |
Search HSC Seat Number
खाली दिलेल्या वेबसाईट चा वापर करून आपण आपले नाव टाकून आपला बैठक क्रमांक शोधू शकता. @mh-hsc.ac.in
List Of Maharashtra HSC Result 2021 Website Links:
Check Maharashtra HSC Result 2021:
सर्व बारावीच्या विद्यार्थांचे महाराष्ट सरकारी नौकरी तर्फे हार्दिक अभिनंदन !!