SBI Clerk Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 5000+ रिक्त जगांकरिता भरती. [मुदतवाढ]
SBI Clerk Recruitment Notification 2021
SBI Clerk Recruitment 2021, Apply Online 5000+ Posts.
SBI Clerk Recruitment 2021, Apply Online 5000+ Posts.:- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 5000+ रिक्त जगांकरिता भरती. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती साठी Notification आलेले आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 मे 2021 आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट https://sbi.co.in/ हि आहे. अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात बघावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सर्व पदवीधारक तसेच इतर शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून जाहीर झालेले Notification आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
आपल्या आवडत्या भाषेमध्ये वाचा.
अर्ज माध्यम: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
एकूण पदसंख्या: 5000+ पदे सुटलेली आहेत.
भरती: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
नोकरी करण्याचे ठिकाण:
भारतामध्ये सर्व राज्यामध्ये (राज्याप्रमाणे जागा पाहण्यासाठी खाली दिलेल्या जाहिरात पहा पर्यायावर क्लिक करा.)
निवड मध्यम:
लेखी परीक्षा (पर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा)
पद आणि उपलब्ध जागा:
ज्युनियर असोसिएट (Junior Associate)
SBI Clerk Recruitment Notification 2021
शैक्षणिक योग्यता:
पदवी (Graduation) पूर्ण झालेले असावे.
वेतन
वय मर्यादा:-
या तारखेप्रमाणे: 01 एप्रिल 2021
कमीत कमी: 20 वर्ष
जास्तीत जास्त:- 28 वर्ष
वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
प्रतेक पदाच्या वाय्मार्यादेसाठी खाली दिलेल्या “जाहीर झालेली जाहिरात” पर्यायावर क्लिक करा.
अर्ज / परीक्षा फीस:
OPEN / OBC / EWS :– 750/-
SC/ST:-कोणतीही फीस नाही.
PwD: कोणतीही फीस नाही.
पात्रता:
पुरुष / महिला ( सर्व भारतीय नागरिक)
अर्ज कसा करावा?
ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमच्या मार्फत भरून घेऊ शकता. किंवा कोणत्याही सायबर मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .
- तुमचा अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज समोर क्लिक करा.
- संबंधित भरती चे पोर्टल ओपण होईल.
- दिलेल्या पोर्टल सर्व नियम व अटी वाचून घ्या.
- ओपन झालेल्या पोर्टल वर अर्ज भरा.
- अर्ज झाल्यांतर अर्जाची प्रिंट करा.
अर्ज भरण्याची शेवटची दिनांक: 17 मे 2021 20 मे 2021
अर्ज सुरु होण्याची तारीख: एप्रिल 2021
Important Link,
महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी ला सोसीअल मिडिया वर फॉलो करा आणि मिळवा सर्वात आधी नोकरीची अपडेट.