दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा होणार !!
10th exam cancelled
Maharashtra State Board SSC Exams 2021 Cancelled
मराठी
वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे महाराष्ट स्टेट बोर्ड च्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार करण्याचा निर्णय आज 20 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आला. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात तसेच जगभरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि मंत्रीमंडळात झालेल्या निर्णयाबाबत पत्रकारांशी बोलत असतना ‘दहावीच्या परीक्षा रद्द आणि बारावीच्या परीक्षा होतील. अशी माहिती दिली.
दहावीच्या विद्यार्थांना अतर्गत मुल्य्माप्नाद्वारे गुण देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थांना जास्त गुण हवे आहेत त्यांना नंतर पेपर देण्यात येणार आहेत.
बारावीच्या विद्यार्थांना परीक्षेचे वेळापत्रक लवकरच कळविले जाणार आहेत.
English
Due to the growing corona effect, the Maharashtra State Board SSC (10th) examination was canceled and the 12th standard examination was postponed on April 20, 2021. This information was given by the school education minister Varsha Gaikwad. Rajesh Tope, while talking to reporters in Maharashtra and around the world about the growing corona outbreak and the decision “The 10th exam will be canceled and the 12th exam will be postponed.” Provided such information.
Grade 10 students will be given marks through internal assessment. Students who want higher marks will be given papers later.
Twelfth grade students will be informed about the examination schedule soon.
महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी ला सोसीअल मिडिया वर फॉलो करा आणि मिळवा सर्वात आधी नोकरीची अपडेट.